Wednesday 15 May 2024

चारोळी

भारतीय  कोल्हापूर  मंच  आयोजित  उपक्रम  चारोळी
दिनांक   15/5/2024

विषय    शोध

शिर्षक - यश

शोध घेणे मानवप्रकृती सदा
यशासाठी प्रयत्नशील रहावे
निकड गरजेची लावते कामा
श्रमातच ईश्वर सर्वांनी पहावे

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड,ता.शिरोळ, जिल्हा.कोल्हापूर